



किर्लोस आंबवणेवाडी शाळेतील 15 आँगस्ट 2008 स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला त्यावेळी गावातील स्थानिक तंटामुक्त समितीचे श्री. बाळा लाड , माजी सरपंच व गावातील जेष्ठ नागरिक या समारंभात उपस्थित तसेच शाळेच शिक्षक श्री. तांबे सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
15 आँगस्ट च्या निमित्ताने किर्लोस आंबवणेवाडी सेवा मंडळ, मुंबई यांच्या वतीने वह्या वाटप केल्या जातात.

No comments:
Post a Comment